चिखलदरा तालुक्यातील कुही गावातील मुंगीलाल सानु सेलुकर या आदिवासी बांधवावर जंगलात अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले आज २४ नोव्हेंबर सोमवार रोजी रात्री साडे सात वाजता अमरावतीच्या खासदार बळवंत वानखडे यांनी स्वतः जाऊन जखमींची रुग्णालयात विचारपूस केली व उपस्थित जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ. सौंदळे यांना जखमींची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. यावेळी राहुल येवले ( उपसभापती कृ.उ.बा.स. धारणी ) , सुधीर गावंडे ( रुग्णसेवक खासदार बळवंतभाऊ वानखडे टीम ) , अनिल खंडारे ( रुग्णसेवक खासदार बळवंतभाऊ वानखडे