एरंडोल: एरंडोल म्हसावद रस्त्यावर निखिल पेट्रोल पंपा समोर दुचाकीला दुचाकीची धडक, एक ठार, एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल
Erandol, Jalgaon | Sep 2, 2025
एरंडोल ते म्हसावत जाणाऱ्या रस्त्यावर निखिल पेट्रोल पंप आहे. या पेट्रोल पंपा समोर मोटरसायकल क्रमांक एम. एच.१९ डी.ए.७७०८...