अमरावती: यशोदा नगर येथे अपघातात युवक गंभीर अवस्थेत पडलेला, नागरिकांनी केले जिल्हा रुग्णालयात दाखल फ्रेजरपुर पोलीस स्टेशन अंतर्गत
यशोदा नगर येथे युवक अपघात झाल्याचा संशय असून यात रक्ताच्या थारोळ्यात गंभीर अवस्थेत पडलेला दिसला अपघात रात्री झाला असावा अशी शंका व्यक्त असून नागरिकांनी या युवकाला जिल्हा सामान्य रुपात दाखल केले फेजरपुरा पुरुषांनी यावेळी तत्काळ दखल घेत जिल्हा पंचनामा करता गेले असता गंभीर अवस्थेत असल्याने युवक त्याची ओळख अजून पर्यंत पटू शकली नाही मात्र खरे कारण बायांना झाल्याने समजले नसून पोलीस या संदर्भात चौकशी करत आहे.