चोपडा: सावदा शहराजवळ रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेतून कोसळून ४० वर्षीय इसम ठार,सावदा पोलिसात नोंद, ओळख पटवण्याचे आवाहन
Chopda, Jalgaon | Aug 23, 2025
सावदा शहरापासून रेल्वे मार्ग मार्गस्थ होतो. येथे सावदा अपसाईड के एम ४५८/०१ ते ४५८/०५ दरम्यानच्या रेल्वे रूळवर धावत्या...