अमरावती: उड्डाण पुलावर अपघात रेल्वे लोको पायलट गंभीर जखमी अमरावती बडनेरा रोड नरखेड रेल्वे उड्डाणपूल
उड्डाण पुलाव रब्बात होऊन रेल्वे लोको पायलट गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून शहरातील महत्त्वाच्या अमरावती बडनेरा मार्गावरील नरखेड रेल्वे उड्डाणपुलाची अवस्था बिकट झाली असून मुलाच्या रस्त्यावरील ठिकठिकाणी खड्डे पडले आहे रेल्वेचे लोको पायलट एम के तोडासे बडनेरा कडून अमरावती कडे येत असताना पुलावरील मोठ्या खड्ड्यात त्यांची गाडी घुसली त्यात त्या जखमी झाले असून अमरावतीतील डॉक्टर सावदेकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे तेथे ते आय सी मध्ये मृत्यूशी झुंज देत आहे.