परभणी: पोलीस अधीक्षक कार्यालयातून पालकमंत्र्यांनी सायकल चालवत अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीत घेतला सहभाग
Parbhani, Parbhani | Aug 17, 2025
पोलीस दलाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालय येथून अमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅली आज रविवार 17 ऑगस्ट रोजी सकाळी...