Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी उप समितीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा- नवनाथ वाघमारे यांची फुले चौकात मागणी

Jalna, Jalna | Jun 6, 2026
आज दिनांक 6 जून 2024 वार शनिवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास वाघमारे यांनी जालना शहरातील आंबड चौक येथे आपले मत व्यक्त केले आहे ,चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी उप समितीचे उपाध्यक्ष आहे, तर त्यांनी ओबीसी आरक्षण करिता काहीही केलेले नाही, व सध्या जो ओबीसीचे आरक्षण बळकवली जात आहे,त्यावरही ते बोलत नाहीत त्यामुळे त्यांनी तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा,असे मत याप्रसंगी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी व्यक्त केले आहे.
जालना: चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी उप समितीच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा- नवनाथ वाघमारे यांची फुले चौकात मागणी - Jalna News