Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
रेलवे
Coronavirus
कांग्रेस
बीजेपी
Congress
Modi
Delhi
Viral
Dm
Rajasthan
Bollywood
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
जिलाधिकारी
Crimenews
No video available

राधानगरी: एक दिवस बळीराजासाठी हा अभिनव उपक्रम, पालकमंत्री प्रकाश आबीटकर राधानगरीतील शेतात.

Radhanagari, Kolhapur | Jul 5, 2025
एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी साजरा करण्यात येत आहे. आज शनिवार दिनांक 5 जुलै सकाळी ११ वाजता पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांनी राधानगरी येथील चौगुले यांच्या शेतामध्ये जाऊन या उपक्रमात सहभाग घेतला. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते..