पारोळा: डॉ सचिन करोडपती यांची अध्यक्षपदी निवड डॉक्टर असोसिएशन पारोळा ची कार्यकारिणी जाहीर
डॉक्टर्स असोसिएशन, पारोळा ची वार्षिक सभा साई हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आली. यावेळी वर्ष २०२५-२६ साठी येथील दंतरोग व मुखरोग तज्ञ डॉ. सचिन करोडपती यांची डॉक्टर असोसिएशन पारोळा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष डॉ. पी. जी. पाटील यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. वार्षिक सभेत या वर्षाकरिता कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.