आज दिनांक एक डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगाच्या विविध मागणीसाठी महानगरपालिकेत मुख्य गेट बंद करत दिव्यांगांनी धरणे आंदोलन केले आहे दिव्यागाना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांगाना घरकुल आणि जागा उपलब्ध करून देण्यात यावी महानगरपालिकेतील दिव्यांग विभाग तळमजल्या घेण्यात यावं महानगरपालिकेत दिव्यांगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात यावी महानगरपालिका हद्दीतील दिव्यांगांना दारिद्र्यरेषेखाली समाविष