वाशिम: खाजगी कंत्राटी प्रवासी बसेस चालकांनी मनमानी भाडे आकारणीबाबत आवाहन
Washim, Washim | Oct 14, 2025 दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांकडून जादा भाडे आकारणी होण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, वाशिम, विशेष तपासणी मोहिम राबवत आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व खाजगी कंत्राटी प्रवासी बस वाहकांनी सणासुदीच्या काळात जास्त भाडे आकारल्यास, दि. २७ एप्रिल २०१८ रोजीच्या शासन निर्णयानुसार कारवाई केली जाईल