नांदेड: शेतकऱ्यांना आव्हानआहे गाड्या फोडायच्या असतील तर मंत्र्यांच्या सत्ताधारी नेत्याच्या गाड्या फोडा बाळासाहेब आंबेडकर म्हणाले
Nanded, Nanded | Oct 28, 2025 आज दिनांक 28 ऑक्टोंबर रोजी अकराच्या दरम्यान शासकीय विश्रामगृह येथे बाळासाहेब आंबेडकर म्हणाले सगळ्या शेतकऱ्यांना माझा आवाहन आहे . जिल्हाधिकारी तुम्हाला मदत करू शकत नाही. त्याला आदेश आल्याशिवाय, पैसे मिळाल्याशिवाय मदत करू शकत नाही.ज्याला तुम्ही सत्तेवरती बसवलं, मदत द्यायची की नाही द्यायची सत्तेत बसलेल्यांनी निर्णय घ्यायचा. शेतकऱ्यांना आवाहन आहे गाड्या फोडायचच्या तर आमदार खासदार, मंत्र्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या फोडा. तुम्हाला न्याय मिळेल. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले