अकोला: संजय राऊत यांच्या वक्तव्याचा धिंग्रा चौकात निषेध
राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून 'जोडो मारो आंदोलन'
Akola, Akola | Sep 15, 2025 राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात खासदार संजय राऊत यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास धिंग्रा चौकात जोरदार 'जोडो मारो आंदोलन' करण्यात आले. कार्यकर्त्यांनी हातात पोस्टर, बॅनर घेऊन घोषणाबाजी करत राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहम्मद बदरुजमा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात प्रसिद्धीप्रमुख अनिल मालगे, कार्यकर्ते गणेश थ