7 जानेवारीला दुपारी 4 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार परिमंडळ क्रमांक पाच अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशनमध्ये नायलॉन मांजा आणि अवैध दारूवर आज बुलडोजर चालविण्यात आला. यावेळी सह पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये ही कार्यवाही करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना दारूच्या दुष्परिणामाबाबत व नायलॉन मांजामुळे होणाऱ्या घटनांबाबत माहिती देण्यात आली याबद्दलची अधिक माहिती पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी दिल