कोरेगाव: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनात कोरेगाव तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव जाणार; बैठकीत निर्णय
Koregaon, Satara | Sep 1, 2025
मराठा क्रांती योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे....