धर्माबाद: शासकीय रूग्णालयाच्या मुख्य पाय-यासमोर मयत संतोष पांचाळ यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमरण ऊपोषण; अनेकांचा पाठिंबा
Dharmabad, Nanded | Aug 14, 2025
धर्माबाद येथील शासकीय रुग्णालय येथे शिवाजी पांचाळ हे शासकीय कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दगावले असल्याचा आरोप मयत...