अंगारिका चतुर्थी निमित्त कळंब येथील विदर्भाचे आराध्य दैवत प्रसिद्ध श्री चिंतामणी गणपती मंदिरात आज दिनांक ६ जानेवारी रोजी सकाळपासून हजारो भाविकांनी हजेरी लावली आज मंगळवारला चतुर्थीचा योग आल्याने या दिवसाला विशेष महत्त्व असल्यामुळे जिल्ह्यातील तसेच बाहेरगावावरून आलेल्या भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.