Public App Logo
Jansamasya
Bjp
National
Bihar
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���िल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah

परभणी :७ फेब्रुवारी २०२६ जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज.

2k views | Parbhani, Maharashtra | Feb 7, 2026
परभणी दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रिया सुरळीत व आरोग्य दृष्ट्या सक्षम वातावरणात पार पाडावी यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नतीषा माथुर मॅडम, मा. जिल्हा आरोग्य अधिकारी संजीवकुमार पांचाळ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रावजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध मतदान केंद्रांवर आरोग्य पथके नियुक्त करण्यात आली.

MORE NEWS

परभणी :७ फेब्रुवारी २०२६ जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीत तातडीच्या उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज. - Parbhani News