फटाका फोडण्याच्या वादातून युवकाची हत्या झाल्याची घटना अल्बदार हॉल समोरील घटले असून या संदर्भात ही घटना घडल्यानंतर हमलापुर फळा झाला होता त्याचा पोलिसांनी हल्लेख अटक करण्यात आली आहे फटाका फोडण्याच्या वादातून झालेल्या भांडणात युगाची हत्या करण्यात आली ही घटना रात्री बुरुस्त नगर मार्गावरील अलबदर हॉल समोर घडली अब्दुल सोयल अब्दुल शाकीब वय वर्ष20 राहणार गुलदस्ता नगर तर मोहम्मद मुस्तकीन मोहम्मद मुमताज असे आरोपीचे नाव आहे आता याला अटक करण्यात आली असून या संदर्भात पुढील तपास पोलीस करत .