अमरावती: महायुती म्हणून चांगलं यश आमच्या पक्षाला मिळेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमरावती येथे प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'भाजपा - पश्चिम विदर्भ स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदार निवडणूक पूर्वतयारी पदाधिकारी बैठक आज प्रो. राम मेघे इन्स्टिट्यूट येथे संपन्न झाली. यावेळी भाजपा राष्ट्रीय सह संघटन महामंत्री शिवप्रकाश, भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार रविंद्र चव्हाण आणि इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे .