मानगाव: इंदापूर बाजारपेठेतील आगग्रस्त व्यावसायिकांना मंत्री भरत गोगावले यांचा दिलासा
शिवसेनेतर्फे दिला मदतीचा हात
Mangaon, Raigad | Sep 11, 2025
आग लागून नुकसान झालेल्या इंदापूरमधील व्यावसायिकांना मंत्री भरत गोगावले यांनी मदतीचा हात पुढं केलाय. तीन व्यावसायिकांना...