अकोट: वरुर जऊळका,पुंडा यासह तालुक्यातील अनेक भागांना ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका;पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Akot, Akola | Aug 27, 2025
आज बुधवार रोजी तालुक्यातील वरुळ जऊळका पुंडा यांसह अनेक भागांना ढगफुटी सदृश्य पावसाचा जोरदार तडाखा बसला यामुळे पिकांचे...