हातकणंगले: पंचगंगा नदीने ओलांडली धोका पातळी, कुरुंदवाड परिसरातील २१ कुटुंब व २०० जनावरे सुरक्षित स्थळी स्थलांतरीत
Hatkanangle, Kolhapur | Aug 21, 2025
कुरुंदवाड परिसरातील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शहर आणि लगतच्या परिसरात...