हिमायतनगर: जवळगाव रेल्वे ब्रिजखाली आलेल्या पुराच्या पाण्यात अडकली थार कार; जवळगाव ते हिमायतनगर रस्ता वाहतुकीसाठी झाला बंद
Himayatnagar, Nanded | Aug 16, 2025
काल रात्रीपासून नांदेड जिल्ह्यामध्ये संततधार सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण नांदेड जिल्ह्यात हाहाकार उडाला असून जनजीवन...