Public App Logo
Jansamasya
National
Responsiblerailyatri
Railinfra4andhrapradesh
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek

गोंदिया: आयुर्वेदिक महाविद्यालय जवळ कुडवा येथे 32 हजार रुपयाचा माल चोरी, रामनगर पोलिसात गुन्हा दाखल

Gondiya, Gondia | Oct 17, 2025
दि.15 आक्टों.ते 16 ऑक्टो.च्या 6:30 ते 9 वाजेच्या दरम्यान आयुर्वेदिक महाविद्यालय जवळ कुडवा येथे फिर्यादी उत्तम राऊत यांच्या ए.आर.ट्रेडर्स बर्तन भांडे विक्री व केस खरेदी दुकानाचा कोणीतरी अज्ञात चोराने रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शटरचा ताला तोडून दुकानातील पांढऱ्या रंगाच्या 3 प्लास्टिक पोत्यामध्ये 160 किलो केस प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे एकूण 32 हजार रुपयांचा माल चोरून नेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी 1:30 वाजे रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS