गंगाखेड शहरातील कोद्री रोडवर संत जनाबाई महाविद्यालय समोर उस वाहतुक करणारे ट्रॅक्टरचे हेड रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्यात जाऊन पडले.ही घटना दिनांक 8 डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घडली. सुदवाने यात कोणतीच जीवीत हानी झाली नसुन या रस्त्यावरून मोठ्याप्रमाणात शाळा,महाविद्यालय, खाजगी कोचींग क्लासेस आदी ठिकाणी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी वर्देळ असते.