परतूर: परतूर तहसील कार्यालयात खासदार संजय जाधव यांच्या उपस्थिती मध्ये आढावा बैठक
Partur, Jalna | Sep 15, 2025 परतूर तहसीलमध्ये खासदार संजय जाधव यांच्या उपस्थिती मध्ये आढावा बैठक 15 सप्टेंबर दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहिती वरून परतूर येथील तहसील कार्यालयात परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली परतूर-मंठा विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विविध शासकीय कामांची रविवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जालना जिल्ह्याचे खासदार डॉ. कल्याण काळे, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, गटविकास अधिकारी राजेश तांगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश नळगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम, काँग्रेसच