रावेर: निंभोरा बुद्रुक गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले,अज्ञात व्यक्तीविरुद्ध निंभोरा पोलीसात गुन्हा दाखल
Raver, Jalgaon | Aug 21, 2025
रावेर तालुक्यात निंभोरा बुद्रुक हे गाव आहे. या गावात एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबासह राहत होती. या गावातून...