जालना: जालना कामगार विभागात कोट्यवधींचा घोटाळा?; 100 ट्रक भांड्यांचे संच दलालांना विकल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा गंभीर आरो
Jalna, Jalna | Jul 18, 2026 जालना कामगार विभागात कोट्यवधींचा घोटाळा?; 100 ट्रक भांड्यांचे संच दलालांना विकल्याचा आमदार बबनराव लोणीकर यांचा गंभीर आरोप.. बोगस विवाहपत्रिका, मयतांच्या नावाने अनुदान, शिष्यवृत्ती योजनेतही गैरव्यवहार; सखोल चौकशीची मंत्र्यांकडे मागणी.. आज दिनांक 18 शनिवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा कामगार विभागात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच