वर्धा: महायुतीतील पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा विरोधकांना होईल,एकत्र लढले पाहिजे:दिलीप पोटफोडे नेते राष्ट्रवादी अजित पवार
Wardha, Wardha | Nov 1, 2025 महायुतीतील घटक पक्ष जर वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा विरोधकांना होईल एकत्र लढले पाहिजे महायुतीचे काम चांगले आहे असे प्रतिक्रिया राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दिलीप पोटफोडे यांनी दिली आहे.