आष्टी पोलीस ठाणे हद्दीतून प्रवास करताना प्रवासी महिलेचे 60 हजार रुपयांची मिनी गंठण चोरट्याने लंपास केले म्हणून या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेफिर्यादी हा अहिल्यानगर मार्गे परळी ते पुणे जाणान्या एस.टी.बस मधून प्रवास करत असताना प्रवासादरम्यान आष्टी, ता. आष्टी, जि.बीड गावचे परीसरात एस.टी.बस मध्ये कोणीतरी अज्ञात चोरटधाने गर्दीचा फायदा घेवून स्वतःचे आर्थिक फायधासाठी लबाडीच्या इराद्याने यातील फिर्यादिच्या गळ्यातील ६०,०००/- रू. किमतीचे