चंद्रपूर: प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानच्या जिल्हास्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन
Chandrapur, Chandrapur | Sep 12, 2025
जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींनी पंचायतराज अभियानात उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवून आपला जिल्हा राज्यात अव्वल राहील,...