स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य केंद्र लोरे येथे आरोग्य शिबिर संपन्न
108 views | Sindhudurg, Maharashtra | Sep 20, 2025 स्वस्थ नारी सशक्त परिवार कार्यक्रमांतर्गत लोरेआरोग्य केंद्र येथे आरोग्य शिबीर संपन्न झाले .यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंगवले उपस्थित होत्या.यावेळी त्यांनी लाभार्थीं ,रुग्ण यांचेशी संवाद साधला.