राळेगाव: जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे उपविभागातून आदर्श दुर्गोत्सव मंडळ राळेगावची निवड
यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात आज दिनांक 16 ऑक्टोबर रोजी ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत जिल्ह्यातील नवदुर्गा उत्सव मंडळाची आदर्श दुर्गा उत्सव मंडळ स्पर्धा 2025 राबविण्यात आली यामध्ये राळेगाव शहरातील आदर्श दुर्गा उत्सव मंडळ राळेगाव मंडळाला उपविभाग पांढरकवडा अंतर्गत प्रोत्साहन पर बक्षीस प्रमाणपत्र सन्मानचिन्ह व दोन हजार रुपये रोख देण्यात आले.