जालना: जालना RTO हप्ता वसुली प्रकरणाला नवे वळण; 'एक वर्षापूर्वीच तक्रार केली होती', सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांचा दावा
Jalna, Jalna | Jul 6, 2026 जालना RTO हप्ता वसुली प्रकरणाला नवे वळण; 'एक वर्षापूर्वीच तक्रार केली होती', सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांचा दावा युसूफ खान यांच्या आरोपांनंतर प्रकरण तापले; दोन्ही बाजूंनी पोलिसांत तक्रारी, CCTV व पुराव्यांच्या आधारे निष्पक्ष चौकशीची मागणी आज दिनांक 6 सोमवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना येथील उपप्रादेशिक परिवहन (RTO) कार्यालयातील कथित हप्ता वसुलीचे प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गाजत असून, या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्ते सादबीन मुबारक यांनीही उडी घेत गंभीर आरो