राधानगरी: काखेतील बेपत्ता शेतकरी गणपती पाटील यांचा मृतदेह वारणा नदीत सापडला, शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात
Radhanagari, Kolhapur | Sep 3, 2025
काखे चांदोली वसाहतीतील बेपत्ता असलेले शेतकरी गणपती हरी पाटील (वय ५५) यांचा मृतदेह मंगळवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी दुपारी...