जालना: जालना जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी.
तर उद्या आणि परवा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता..
Jalna, Jalna | Jun 2, 2026 जालना जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी.. तर उद्या आणि परवा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता.. नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन.. आज दिनांक दोन मंगळवार रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच उद्या आणि परवा मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा (मुंबई) यांनी दिलेल्या अंदाजानुसार, जालना जिल्ह्यात आजपा