सातारा: पुणे येथे पार पडलेल्या राज्य पोलीस दलाच्या कर्तव्य मेळाव्यात सातारा पोलिसांची चमकदार कामगिरी
Satara, Satara | Sep 20, 2025 सातारा पोलीस अधीक्षक कार्यालयातून शनिवारी सायंकाळी सहा वाजता पत्रकारांना माहिती दिली की पुणे येथे राज्य पोलीस दलाचा विसावा कर्तव्य मेळावा पार पडला त्यामध्ये सातारा पोलीस दलाने चमकदार कामगिरी केले आहे यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडुकर यांनी केले आहे.