अकोट: गजानन नगर येथे शिवसेना ठाकरे गटाच्या महीला आघाडीचे“माझं कुंकू,माझा देश” आंदोलन
Akot, Akola | Sep 14, 2025 शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांच्या आदेशाने उपनेते आ.नितीन देशमुख महिलाआघाडी संपर्क संघटिका सौ.वैशालीताई घोरपडे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी पदाधिकारी यांच्या सहकार्याने “माझं कुंकू,माझा देश”आंदोलन जिल्हा संघटिका प्रा.सौ माया म्हैसने यांच्या नेतृत्वात उपजिल्हा संघटिका उषाताई गिरणाले,शहर संघटिका सौ नीता गोंडागरे ,उपजिल्हाप्रमुख दिलीप बोचे, तालुकाप्रमुख ब्रम्हा पांडे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडले.