लातूर: लातूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य निवडणुका आम आदमी पार्टी लढणार : आप जिल्हाध्यक्ष नलबले
Latur, Latur | Aug 24, 2025
जिल्हा परिषद, पंचायत समिती , नगरपरिषद आणि महानगरपालिका अशा सर्व निवडणुका आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यात लढणार असल्याचे...