जालना: जालन्यात उन्हाचा तडाखा; ४३ अंश तापमानात रस्त्यांवर शुकशुकाट, तर पोटासाठी संघर्ष मात्र कायम..
Jalna, Jalna | May 13, 2026 जालन्यात उन्हाचा तडाखा; ४३ अंश तापमानात रस्त्यांवर शुकशुकाट, तर पोटासाठी संघर्ष मात्र कायम.. आज दिनांक 13 बुधवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरासह जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून बुधवारी तापमानाने तब्बल ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला. कडक उन्हामुळे दुपारच्या सुमारास शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळाला. नागरिकांनी उन्हापासून बचावासाठी घराबाहेर पडणे टाळले असल्याने नेहमी गजबजलेले रस्ते ओस पडल्याचे चित्र होते. एकीकडे नागरिक उष्णतेपासून बचावासाठी स