जालना: जालन्यात काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप; खासदार कल्याणराव काळे यांचे स्पष्टीकरण
Jalna, Jalna | Apr 12, 2026 जालना : जालन्यात काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. खासदार काळे म्हणाले की, “कोणाच्या मनात काय आहे हे मला सांगता येणार नाही. मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला. आमचा हेतू स्पष्ट होता की, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळाली पाहिजे.” दोन दिवसांपूर्वी काँग्रेसच्या महिला जिल्