चोपडा: नायगाव या गावात घराबाहेर लावलेली मोटरसायकल चोरी, यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 22, 2025
नायगाव या गावात चुरामण गंगाधर कोळी हे राहतात. त्यांनी त्यांच्या घराच्या बाहेर त्यांची मोटरसायकल क्रमांक एम.एच.१९...