Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; टीबी आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची अक्षरशः उपेक्षा!. टीबी आयसोलेशन

Jalna, Jalna | Apr 10, 2026
जालना जिल्हा रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा; टीबी आयसोलेशन वॉर्डमध्ये रुग्णांची अक्षरशः उपेक्षा!. टीबी आयसोलेशन वॉर्ड ‘बिनडॉक्टर’, रुग्ण तासन्‌तास उपचाराविना!.. “डॉक्टर कुठे आहेत?” — उत्तर मिळतंय: ‘दुपारी येतील, उद्या येतील!’ तासन् तास उपचारांशिवाय रुग्णांची फरफट; प्रशासनाचा बेफिकीर कारभार उघड.. डॉक्टर-नर्स अनुपस्थितीवर रुग्णांची तक्रार; जिल्हा शल्यचिकित्सकांची अचानक पाहणी, कर्मचाऱ्यांना फटकार..