पिं.चि. मनपा ची मुख्य जलवाहिनी थेरगावला फुटल्याने लाखो लीटर पाणी गेले वाया गेल्या असून याबाबत लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केले आहे.
हवेली: पिं.चि. मनपा ची मुख्य जलवाहिनी थेरगावला फुटल्याने लाखो लीटर पाणी गेले वाया. - Haveli News