वर्धा: जिल्हा शासकीय ग्रंथालयात सुविधांचा अभाव; विद्यार्थ्यांमध्ये नाराजी:तक्रारी करूनही होत आहे दुर्लक्ष
Wardha, Wardha | Sep 22, 2025 वर्धा जिल्हा शासकीय ग्रंथालयात मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून त्यामुळे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.लाईट, पंखे, शौचालय यांची दुरवस्था असून परिसरात अस्वच्छतेचा त्रासही जाणवत विद्यार्थ्यांना आहे.त्यासोबतच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.अनेकदा तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी अभ्यासासाठी येत असून, त्यांना आ