मोर्शी: पेठपुरा रोडवरील कॅन्टीन जवळ उसनवारी पैशाच्या वादातून झालेल्या भांडणात डोक्यावर लोखंडी कडे मारून केले जखमी, गुन्हा दाखल
Morshi, Amravati | Aug 17, 2025
मोर्शी शहरातील पेठ पुरा रोडवरील कॅन्टीन जवळ उसनवारीच्या पैशातून झालेल्या वादात डोक्यावर हातातील लोखंडी कडे मारून जखमी...