Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

नगर: अहिल्या नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सभापती प्रा. शिंदे यांनी केली पाहणी; दिल्या अधिकाऱ्यांना सूचना

Nagar, Ahmednagar | Sep 17, 2025
अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले नुकसानग्रस्त भागाची व शेतकऱ्यांसोबत विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी पाहणी करत संवाद साधला. यावेळी अहिल्यानगर जिल्हा प्रशासनातील अधिकारी कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

MORE NEWS