आरोग्य विभाग
जिल्हा परिषद जळगाव
2.3k views | Jalgaon, Maharashtra | Aug 9, 2025 दिनांक 9/8/ 2025 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ .भायेकर सर यांचे आदेशानुसार व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित कुमार घडेकर सर यांचे मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र उचंदा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियदर्शी तायडे सर डॉक्टर वानखेडे सर यांनी प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षा योजना अंतर्गत सर्व गरोदर मातांची सर्वकश तपासणी करून आहार व औषधोपचार बाबत मार्गदर्शन केले तरी सदर कार्यक्रमास आरोग्य विस्तार अधिकारी राठोड साहेब आरोग्य सहाय्यक आरोग्य सहायिका औषध निर्माण अधिकारीआरोग्य सेवक आरोग्य सेविका गटप्रवर्तक आशा व सर्व कर्मचारी उपस्थित होते.