भारतीय संविधान दिन भंडारा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय बेला येथे २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजता दरम्यान अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्त्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान याबद्दल यावेळी माहिती देण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सर्वांनी मिळून 'जय भीम, जय संविधान'चा जयघोष करत देशाच्या लोकशाही मूल्यांप्रति आपला आदर व्यक्त केला. संविधानाच्या आदराने आणि सामाजिक एकतेच्या भावने